Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

श्रेणी: blog


ब्लॉग्ज (3)
समांतर चित्रपटसृष्टीच्या प्रवाहास आपल्या आशयसंपन्न चित्रपटांनी समृद्ध करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना 2005 वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने एका चिंतनशील दिग्दर्शकाचा सन्मान झाला आहे.हिंदी चित्रपट म्हणजे केवळ स्वप्नरंजनाची दुनिया झालेली असताना वास्तवापासून दूर असलेला चित्रपट... अधिक वाचा...

नैसर्गिक अभिनयाची देणगी लाभलेल्या रितेश देशमुख याने आपल्याला विनोदाचा चांगला सेन्स असल्याचे दाखवून दिले आहे. सहज वावर, लक्षवेधी देहबोली, हावभाव, आवाज आणि संवादफेक यातून विनोद उत्पन्न करण्यात तो शंभर टक्के यशस्वी ठरतो. अधिक वाचा...

सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. अनेकांकडे सौंदर्य असतं आणि वरचा मजला रिकामा असतो. ऐश्वर्या त्याही बाबतीतही ऐश्वर्यसंपन्न आहे. तिच्या व्यक्तीमत्वात नैसर्गिक कलागुण व बुद्धिमत्तेचा सुयोग्य मिलाफ झालेला आहे. दाक्षिणात्यांच्या सौंदर्याच्या कल्पना काही वेगळ्या असतात. त्यांच्या सौंदर्याचा रंगही सावळा असतो (पहा सन, जया टिव्ही) ऐश्वर्या मात्र या रूढ कल्पनेला सणसणीत अपवाद आहे. अधिक वाचा...